अर्थ : इतर दातांपेक्षा मोठा असलेला वरच्या दंतपंक्तीतील मधला दात.
उदाहरण :
पदार्थ तोडण्यासाठी प्रामुख्याने राजदंताचा उपयोग होतो.
अपघातात त्याचा राजदंतच तुटला.
पर्यायवाची : चौकडीचे दात
अन्य भाषाओं में अनुवाद :
राजदंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajadant samanarthi shabd in Marathi.