अर्थ : पावसाळ्याच्या अखेरीस पेरून वसंतऋतूत कापावयाचे धान्याचे पीक.
उदाहरण :
यावेळेचे रब्बीचे पीक फार चांगले आले
पर्यायवाची : रबी, रब्बी, वैशाखी पीक
अन्य भाषाओं में अनुवाद :
रबीधान्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rabeedhaany samanarthi shabd in Marathi.