अर्थ : जिला रजस्त्राव होत आहे अशी मुलगी वा बाई.
उदाहरण :
आधीच्या काळी रजःस्वलेला स्वयंपाक घरात जाण्याची परवानगी नसे.
पर्यायवाची : विटाळशी
अन्य भाषाओं में अनुवाद :
रजःस्वला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rajahsvalaa samanarthi shabd in Marathi.