अर्थ : काही कारणाने कोणाकडून तरी येणे असलेला.
उदाहरण :
शिंप्याकडून येणारा सदरा अजून मिळाला नाही.
पर्यायवाची : बाकी असलेला, मिळणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
येणारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yenaaraa samanarthi shabd in Marathi.