अर्थ : येऊन उपस्थित होणे.
उदाहरण :
वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.
उदाहरण :
कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।
किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।येऊ देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yeoo dene samanarthi shabd in Marathi.