अर्थ : वृत्तामध्ये ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी शब्द पुरा न झाल्याने निर्माण होणारा छंदोदोष.
उदाहरण :
लाविला गुलाबी रंग, किति सुंदर अमुच्या बंग-,ल्याप्रती हे यतिभंगाचे उदाहरण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
यतिभंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yatibhang samanarthi shabd in Marathi.