अर्थ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
उदाहरण :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
पर्यायवाची : पायदान
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. modaa samanarthi shabd in Marathi.