अर्थ : चिमणीच्या आकाराचा, तांबूस पिंगट रंगाचा, शेंडी असलेला एक पक्षी.
उदाहरण :
चंडोल हा पक्षी सपाट प्रदेशावरील आणि डोंगरावरील गवताळ कुरणांत आढळतो.
पर्यायवाची : मलबारी शिखी चंडोल
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोठा दडुल्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa dadulyaa samanarthi shabd in Marathi.