अर्थ : शेतीच्या सिंचनाकरिता बैलांकडून विहीर वगैरेंतील पाणी वर काढण्याची चमड्याची पिशवी.
उदाहरण :
शेतकरी मोटेच्या मदतीने जमीन भिजवतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mot samanarthi shabd in Marathi.