अर्थ : शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग.
उदाहरण :
खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
उदाहरण :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
पर्यायवाची : मुष्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
मूठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mooth samanarthi shabd in Marathi.