अर्थ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
उदाहरण :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
पर्यायवाची : अवधी, कालमर्यादा, मुद्दत, वेळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुदत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mudat samanarthi shabd in Marathi.