अर्थ : घरात आढळणारा सपक्ष कीटक.
उदाहरण :
पावसाळ्यात फार माशा होतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Common fly that frequents human habitations and spreads many diseases.
house fly, housefly, musca domesticaअर्थ : बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो.
उदाहरण :
शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.
पर्यायवाची : मखी, मख्खी, मासकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
बंदूक के अगले भाग में वह उभरा हुआ अंश जिसकी सहायता से निशाना साधा जाता है।
सिपाही की दृष्टि मक्खी पर केन्द्रित है।माशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maashee samanarthi shabd in Marathi.