अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी नववा महिना जो कार्तिकनंतर आणि पौष महिन्याआधी येतो.
उदाहरण :
दत्तजयंती मार्गशीर्षात असते.
पर्यायवाची : मार्गशिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
मार्गशीर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maargasheersh samanarthi shabd in Marathi.