अर्थ : मापण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरण :
दुकानदाराने आपल्या मुलाकडून कापड मापून घेतले.
पर्यायवाची : मोजून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मापून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maapoon ghene samanarthi shabd in Marathi.