अर्थ : जिच्या कोपामुळे महामारी येते असे समजले जाते ती एक ग्रामदेवता.
उदाहरण :
पोतराज हे मरीआईचे उपासक असतात.
पर्यायवाची : कडकलक्ष्मी
अन्य भाषाओं में अनुवाद :
मरीआई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mareeaaee samanarthi shabd in Marathi.