अर्थ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
उदाहरण :
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
पर्यायवाची : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, बंदी घालणे, मनाई करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम आदि को जारी न रखने के लिए बोलना या उसे बंद कराना।
प्रधानाचार्य ने विद्यालय में बाहरी लोगों के प्रवेश पर रोक लगाई।मज्जाव करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majjaav karne samanarthi shabd in Marathi.