अर्थ : एखाद्याचे रूप, गुण इत्यादींमुळे त्याविषयी आकर्षण वाटणे.
उदाहरण :
तो तिच्या रूपापेक्षा तिच्या गुणांवर भाळला.
पर्यायवाची : भुलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के रूप, गुण आदि के कारण उस पर प्रसन्न, अनुरक्त या मोहित होना।
श्याम राधा की सुन्दरता पर आसक्त है।भाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaalne samanarthi shabd in Marathi.