अर्थ : जेवणात चपाती किंवा भाकरीऐवजी भात जास्त खाणारा किंवा नुसता भात खाणारा.
उदाहरण :
आई भातखाऊ ब्राह्मणासाठी भात बनवित आहे.
पर्यायवाची : भातखाऊ, भातबोकण्या, भातभोंकण्या, भातभोंक्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
भातभरु व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaatbharu samanarthi shabd in Marathi.