अर्थ : नशीबामुळे.
उदाहरण :
खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला.
त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
पर्यायवाची : नशीबाने, सौभाग्याने
अन्य भाषाओं में अनुवाद :
भाग्याने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaagyaane samanarthi shabd in Marathi.