अर्थ : भेंडी, कारले इत्यादीत मसाला भरून केलेली भाजी.
उदाहरण :
मला कारल्याची भरलेली भाजी आवडते.
पर्यायवाची : भरून केलेली भाजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
भरलेली भाजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharlelee bhaajee samanarthi shabd in Marathi.