अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरण :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.फिक्कट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phikkat samanarthi shabd in Marathi.