अर्थ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
उदाहरण :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
पर्यायवाची : परागंदा होणे, पलायन करणे, रफूचक्कर होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।फरारी होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pharaaree hone samanarthi shabd in Marathi.