अर्थ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
उदाहरण :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
पर्यायवाची : उजेडात येणे, बाहेर येणे, समोर येणे, समोरात येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।प्रकाशात येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaashaat yene samanarthi shabd in Marathi.