अर्थ : बांबूची, वेताची, लाकडी वा धातूची साधारतः लांब, आयताकार व खोल अशी झाकण असलेली पेटी.
उदाहरण :
त्याने आपली सर्व पुस्तके पेटार्यात भरून बरोबर नेली
पर्यायवाची : संदूक
अन्य भाषाओं में अनुवाद :
पेटारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. petaaraa samanarthi shabd in Marathi.