अर्थ : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
उदाहरण :
मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
पर्यायवाची : गाडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कमी न पडणे.
उदाहरण :
हे जेवण चार लोकांना पुरेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
पुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. purne samanarthi shabd in Marathi.