अर्थ : थंडी वगैरेपासून पायांचे रक्षण व्हावे म्हणून पायात घालावयाची विवक्षित आकाराची पिशवी.
उदाहरण :
आईने बाळासाठी लोकरीचे मोजे विणले
पर्यायवाची : मोजा
अन्य भाषाओं में अनुवाद :
पायमोजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaymojaa samanarthi shabd in Marathi.