अर्थ : जनावरांचे एकत्र येऊन पाणी पिण्याचे ठिकाण.
उदाहरण :
दुपारच्या वेळी गुराखी जनावरांना घेऊन पाणवठ्याच्या दिशेने चालू लागला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जहाँ पशु पानी पीने के लिए एकत्रित होते हैं।
दोपहर के समय चरवाहा पशुओं को लेकर अहरी की ओर चल दिया।पाणवठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanvathaa samanarthi shabd in Marathi.