अर्थ : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धाडणे.
उदाहरण :
तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले
पर्यायवाची : धाडणे, रवाना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।
राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।अर्थ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
पर्यायवाची : पाठविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
उदाहरण :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
पर्यायवाची : निरोप देणे, पाठविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।पाठवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paathvane samanarthi shabd in Marathi.