अर्थ : पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग.
उदाहरण :
मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
अन्य भाषाओं में अनुवाद :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
clawअर्थ : जोड्याचा पुढील भाग.
उदाहरण :
ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हाताच्या आकाराचे एक उपकरण.
उदाहरण :
पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
पाँचों उँगलियों के आकार का एक दो पल्लों वाला उपकरण जिससे काग़ज-पत्र दबाकर रखे जाते हैं।
यहाँ रखा पंजा कहाँ गया!।A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
nailअर्थ : तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग.
उदाहरण :
त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
हाथ या पैर का वह अगला भाग जिसमें हथेली या तलवा और पाँचों उँगलियाँ होती हैं।
उसके पंजे की चमड़ी उधड़ रही है।पंजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panjaa samanarthi shabd in Marathi.