अर्थ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
उदाहरण :
घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नुकसान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nuksaan samanarthi shabd in Marathi.