अर्थ : संशयावाचून.
उदाहरण :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
पर्यायवाची : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःशंक, निःसंशय
अन्य भाषाओं में अनुवाद :
निश्चितपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishchitpane samanarthi shabd in Marathi.