अर्थ : ज्याचा निर्देश केला आहे असा.
उदाहरण :
वर निर्दिष्ट वस्तूंच्या साहाय्याने हे काम सहज होईल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याचा उल्लेख केला गेला आहे अथवा ज्याचा संदर्भ दिला गेला आहे असा अथवा ज्याकडे निर्देश केला गेला आहे.
उदाहरण :
निर्दिष्ट अवतरणांकडे लक्ष द्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रसंगवश जिसका उल्लेख, चर्चा अथवा उद्धरण किया गया हो या जिसकी ओर निर्देष अथवा संकेत किया गया हो।
अभिदिष्ट पंक्तियों पर ध्यान दीजिएगा।निर्दिष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirdisht samanarthi shabd in Marathi.