अर्थ : भारताच्या पूर्वेकडच्या सीमेवरील एक राज्य.
उदाहरण :
राजकीयदृष्ट्या नागालॅड हा भारताचा अत्यंत महत्त्वाच्या जागी असलेला प्रदेश आहे.
पर्यायवाची : नागभूमी, नागाप्रदेश
अन्य भाषाओं में अनुवाद :
नागालँड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naagaaland samanarthi shabd in Marathi.