अर्थ : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
उदाहरण :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
पर्यायवाची : दृष्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
उदाहरण :
दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
उदाहरण :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
पर्यायवाची : दृष्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.अर्थ : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
उदाहरण :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
पर्यायवाची : दृष्टि
अन्य भाषाओं में अनुवाद :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।नजर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. najar samanarthi shabd in Marathi.