अर्थ : शहराचे आरोग्य,शिक्षण इत्यादींचा कारभार सांभाळणारी संस्था.
उदाहरण :
आमच्या शहरात महानगरपालिका दहा शाळा चालवते.
पर्यायवाची : पालिका, महानगरपालिका, महापालिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
नगरपालिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nagarapaalikaa samanarthi shabd in Marathi.