सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
उदाहरण : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
पर्यायवाची : धुळीवंदन
अर्थ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
उदाहरण : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
पर्यायवाची : धूलिवंदन, रंगपंचमी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
हिंदुओं का एक त्योहार जो होली के जलने के दूसरे दिन चैत बदी प्रथमा को होता है और जिसमें लोग एक दूसरे पर अबीर, गुलाल, रंग आदि डालते हैं।
इंस्टॉल करें
धुळवड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhulvad samanarthi shabd in Marathi.