अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
उदाहरण :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
पर्यायवाची : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
उदाहरण :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
पर्यायवाची : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।धिंडला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindlaa samanarthi shabd in Marathi.