अर्थ : जुगाराचा अड्डा अथवा जिथे जुगार खेळला जातो असे स्थान.
उदाहरण :
वैदेहीने तिची सारी संपत्ती जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन उधळली.
पर्यायवाची : जुगाराचा अड्डा, द्यूतागार, द्यूतालय
अन्य भाषाओं में अनुवाद :
द्यूतगृह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dyootgrih samanarthi shabd in Marathi.