अर्थ : एखाद्या गोष्टीच्या ऐवजी दुसरी गोष्ट घेणे किंवा देणे.
उदाहरण :
गावात लोक आवश्यक वस्तूंचा विनिमय करतात
पर्यायवाची : अदलाबदल करणे, देवघेव करणे, विनिमय करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
देवाणघेवाण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devaanaghevaan karne samanarthi shabd in Marathi.