अर्थ : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
उदाहरण :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
पर्यायवाची : तुंबा, दुधिया, दुधी भोपळा, दुध्या भोपळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
दुधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dudhee samanarthi shabd in Marathi.