पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से दिंडी शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

दिंडी   नाम

अर्थ : वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा.

उदाहरण : त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले.

अर्थ : पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्‍यांचा समूह.

उदाहरण : दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान द्वार किंवा दार.

उदाहरण : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.

पर्यायवाची : दिंड


अन्य भाषाओं में अनुवाद :

छोटा द्वार या दरवाजा।

उसने द्वारी से निकलने के लिए सिर झुकाया।
दुवारी, द्वारी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

दिंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dindee samanarthi shabd in Marathi.