अर्थ : एक टोक चावून शेवटास गोंडेदार केलेली दात घासण्याची बाभळ, निंब इत्यादी झाडाची लहान फांदी.
उदाहरण :
गावात दात घासण्यासाठी दातवण वापरतात
पर्यायवाची : दंतकाष्ठ
अन्य भाषाओं में अनुवाद :
दातवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daatvan samanarthi shabd in Marathi.