अर्थ : दळवायचे, दळलेले धान्य.
उदाहरण :
तो दळण घ्यायला गिरणीवर गेला.
अर्थ : दळावयाची वस्तू.
उदाहरण :
रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दळण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dalan samanarthi shabd in Marathi.