अर्थ : मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन करणे.
उदाहरण :
लग्नानंतर दोन-तीन वर्षे गीताने सासरी खूप दुःख सोसले.
पर्यायवाची : दुःख सोसणे, हालअपेष्टा सहन करणे
त्रास सोसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traas sosne samanarthi shabd in Marathi.