अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
उदाहरण :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
पर्यायवाची : कष्ट, खस्ता, तसदी, ताप, दुःख, पीडा, विषाद
अन्य भाषाओं में अनुवाद :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।त्रास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traas samanarthi shabd in Marathi.