अर्थ : पैशाच्या स्वरूपात किंवा सहज पैशात रुपांतरित करता येईल अशा स्वरूपात असण्याची अवस्था.
उदाहरण :
अल्पमुदतीसाठी दिलेल्या पैशात तरलता असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
रुपए-पैसे के रूप में होने की अवस्था या ऐसे रूप में होने की अवस्था कि आसानी से रुपए-पैसे में परिवर्तित हो जाए।
भारतीय धन में तरलता होती है।Being in cash or easily convertible to cash. Debt paying ability.
liquidityअर्थ : तरल किंवा द्रवीभूत होण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरण :
पाण्याची तरलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
पर्यायवाची : तरलपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The property of flowing easily.
Adding lead makes the alloy easier to cast because the melting point is reduced and the fluidity is increased.तरलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarlataa samanarthi shabd in Marathi.