अर्थ : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
उदाहरण :
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.अर्थ : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
उदाहरण :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
पर्यायवाची : तपास करणे, तपासणी करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
उदाहरण :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
पर्यायवाची : पारखणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
उदाहरण :
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
उदाहरण :
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
पर्यायवाची : तपासनळी, स्टेथोस्कोप
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscopeतपासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaasne samanarthi shabd in Marathi.