अर्थ : ताव किंवा कागदावर रकाने पाडून केलेले निरनिराळ्या कोष्टकांचे यादी हजेरी इत्यादिकांसारखे पत्रक.
उदाहरण :
तिने कामे कशी करायची याचा तक्ताच तयार करून ठेवला आहे
पर्यायवाची : सारणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
तक्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taktaa samanarthi shabd in Marathi.