अर्थ : रोलविना छायाचित्र काढणारा छायाचित्रक.
उदाहरण :
हल्ली डिजिटल कॅमेर्याचा वापर वाढला आहे.
पर्यायवाची : डिजिटल छायाचित्रक, डिजीकॅम
अन्य भाषाओं में अनुवाद :
A camera that encodes an image digitally and store it for later reproduction.
digital cameraडिजिटल कॅमेरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dijital kameraa samanarthi shabd in Marathi.