अर्थ : ज्याने टोक गाठले आहे असा.
उदाहरण :
पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
पर्यायवाची : अंताला पोचलेला, अंतिम, अंतीचा, अंत्य, अखेरचा, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
टोकाचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tokaachaa samanarthi shabd in Marathi.